Super Hair Care Combo

Super Hair Care Combo

 (4.8/5 Excellent) 2072 Reviews
Regular price ₹ 2,150
Regular price ₹ 2,150 Sale price ₹ 2,900
SAVE 25% Sold out

Combo Anti Hairfall Oil + Protein Shampoo + Hair Repair Conditioner

₹ 1,770 ₹ 2,300
Ugam Detangling Comb

Ugam Detangling Comb

₹ 450 ₹ 600
Ugam Hair Oil + Protein Shampoo + EarthGlow Cream

Ugam Hair Oil + Protein Shampoo + EarthGlow Cream

₹ 1,670 ₹ 2,400
 
add_shopping_cart

-

Ordered

local_shipping

- - -

Order Ready

redeem

- - -

Delivered

Super Hair Care Combo

Super Hair Care Combo

Regular price ₹ 2,150
Regular price ₹ 2,150 Sale price ₹ 2,900
SAVE 25% Sold out
View full details

Real People. Real Results. Real Stories.💚

    • लहान नवीन केस (Baby Hair) यायला सुरुवात झाली

      माझे केस खूप विरळ झाले होते आणि मोठ्या प्रमाणावर गळत होते. माझ्या एका बहिणीने मला 'उगम'बद्दल सांगितलं. तिच्या सांगण्यावरून मी 'उगम'चे हेअर ऑईल आणि शाम्पू वापरायला सुरुवात केली. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की, यामुळे माझी केस गळती तर थांबलीच, पण डोक्यावर लहान लहान नवीन केस (Baby Hair) यायला सुरुवात झाली आहे! मी आज पुन्हा हे प्रॉडक्ट्स खरेदी करायला आले आहे. अतिशय चांगले आणि १००% रिझल्ट देणारे प्रॉडक्ट्स आहेत.

      वासंती अंकली

    • माझ्या आईची केस गळती पूर्णपणे थांबली!

      माझ्या आईला खूप जास्त हेअर फॉलचा त्रास होत होता. आम्ही 'उगम'चे प्रॉडक्ट वापरून पाहण्याचे ठरवले आणि त्याचा रिझल्ट खरंच थक्क करणारा आहे. आईची केस गळती आता पूर्णपणे थांबली आहे! उगमचे प्रॉडक्ट्स अतिशय प्रभावी आणि सुरक्षित आहेत. आईला मिळालेला हा उत्तम रिझल्ट पाहून मी आज पुन्हा तिच्यासाठी हे प्रॉडक्ट खरेदी केले आहे. थँक्यू उगम लाइफस्टाईल!

      स्वप्नील बामने

    • मुलीच्या केस गळतीवर २ महिन्यांत उत्तम रिझल्ट!

      मी एका एक्झिबिशनमध्ये 'उगम'च्या टीमकडून त्यांच्या हेअर प्रॉडक्ट्सबद्दल माहिती घेतली होती. त्यातील 'रोझमेरी'च्या घटकांविषयी ऐकून मी माझ्या मुलीसाठी हे ऑईल आणि शाम्पू विकत घेतले, कारण तिचे केस खूप गळत होते. केवळ २ महिन्यांच्या वापरामध्येच तिची केस गळती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. रिझल्ट खूपच पॉझिटिव्ह असल्यामुळे मी आज पुन्हा हे प्रॉडक्ट्स खरेदी करायला आले आहे. थँक्यू उगम लाइफस्टाईल!

      Shubha